Advertisement

जिल्ह्यात कोरोना सुसाट 

प्रजापत्र | Thursday, 18/03/2021
बातमी शेअर करा

 बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र आहे.गुरुवारी  (दि.१८) आरोग्य विभागाच्या अहवालात १६६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २३४ पॉझिटिव्ह आले आहेत.यात सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड शहरातील आहेत.  
             आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३३,आष्टी१७, बीड ९१,धारूर १५,गेवराई ४,केज ५,माजलगाव २०,परळी २५,पाटोदा १४, वडवणीत ३ तर शिरूर तालुक्यात सात  रुग्णाचा समावेश आहे. 

 

Advertisement

Advertisement