Advertisement

सावधान ! जिल्ह्यात वेगाने वाढतोय कोरोना 

प्रजापत्र | Saturday, 06/03/2021
बातमी शेअर करा

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असून शनिवारी (दि.६) जिल्ह्यात तब्ब्ल १०८ बाधित रुग्ण सापडले आहेत.यावेळी ८१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता आता प्रत्येकानी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.  

              शनिवारच्या पॉझिटिव्हमध्ये गढीमधील कालचे २० बाधित असून अंबाजोगाईत ८,आष्टी ७,बीड ४३,गेवराई २१,केज ४,माजलगाव ८,परळी ८,पाटोदा ५,शिरूर १ आणि वडवणीत ३ रुग्ण सापडले आहेत.

Advertisement

Advertisement