Advertisement

आज बीडमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Tuesday, 02/03/2021
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यात आज दि.(२) मंगळवारी  प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील १००८ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ४९ जण कोरोणा पॉझिटिव्ह आले  असल्याचे निष्पन्न झाले तर ९५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहे.दरम्यान पॉझिटिव्हमध्ये बीडमधील सर्वाधिक रुग्ण आहेत.  
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई ११, आष्टी २,बीड १८, धारूर १ , गेवराई ३, केज ६,माजलगाव ६ तर परळी एलुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

Advertisement

Advertisement