Advertisement

 आज कोरोनामुक्तांची संख्या अधिक 

प्रजापत्र | Sunday, 28/02/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण अलीकडे काही प्रमाणात वाढत असले तरी रविवारी (दि.२८) कोरोना पॉझिटिव्हपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
रविवारी आरोग्य विभागाच्या अहवालात ४३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती.मात्र पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह झालेल्यांची संख्या अधिक आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ५० जणांनी कोरोना वर मात केली असून बीड जिल्ह्याचा कोरोनामुक्त दर ९५.०५ एवढा आहे.तर मृत्युदर ३.०७ टक्के असून आतापर्यंत १७ हजार ८५४ जणांनी कोरोनावर मात केली.तर ५७८ जणांनी प्राण गमावले आहेत.

 

Advertisement

Advertisement