Advertisement

 विजेचा शॉक लागून मुख्याध्यापकाचा मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 26/09/2026
बातमी शेअर करा

केज दि.२६(प्रतिनिधी):शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उर्दू कन्या येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मुबशीर इनामदार यांचा शाळेत टँकरने पाण्याची व्यवस्था करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.उपचारासाठी त्यांना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

Advertisement