Advertisement

किरण  उटगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी निवड

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

औसा दि.१३(वार्ताहर)- आज लातूर येथे भारतीय जनता पाटी चे जिल्हाध्यक्ष रमेश  कराड यांच्या हस्ते औसा शहराचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी निवड  करण्यात आली. यावेळी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी अरविंद पाटील व औसा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

Advertisement

Advertisement