Advertisement

माजलगाव धरणात आढळला मृतदेह 

प्रजापत्र | Sunday, 19/07/2026
बातमी शेअर करा

 माजलगाव दि.१९(प्रतिनिधी): माजलगाव धरणाच्या केसापुरी कॅम्प बाजूस असलेल्या मच्छी मार्केटसमोरील तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रविवार (दि.१९) रोजी सकाळी आढळून आला आहे.
 प्राथमिक माहितीनुसार,माजलगाव धरणाच्या केसापुरी कॅम्प बाजूस असलेल्या मच्छी मार्केटसमोरील तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रविवार (दि.१९) रोजी सकाळी आढळून आला.पाणी फिल्टर केंद्रासमोरील भागात हा पुरुषाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

 

Advertisement

Advertisement