Advertisement

जिल्ह्यात आज केवळ 'इतके'रुग्ण पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात आज गुरुवारी  दि.(११) कोरोनाचे १९  नवे रुग्ण निष्पन्न झाले. जिल्ह्यातील ४८२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील ४६३जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.बाधित रुग्णांमध्ये बीड ७, अंबाजोगाई ५, गेवराई २ ,केज १,परळी २, तर शिरूर  तालुक्यातील दोन  रुग्णांचा समावेश आहे.
 

Advertisement

Advertisement