Advertisement

मॉर्निंग वॉक करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 20/11/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२० (प्रतिनिधी): नित्यनेमाप्रमाणे मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असतानाच डॉ. चंद्रशेखर उजगरे (वय ५३) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागेवरच कोसळले.यात त्यांचा गुरुवार (दि.२०) रोजी सकाळी सहाच्या सुमारास जागीच मृत्यु झाला.उजगरे हे वडवणी तालुक्याचे पशूवैद्यकीय अधिकारी होते.

Advertisement

Advertisement