बीड : शहरात समुहसंसर्ग झाल्याच्या भीतीने संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीडमध्ये आणखी एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 188 स्वॅबपैकी बीड शहरातील अजिजपुरा भागात राहणार्या एका 17 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 173 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 13 अहवालांमध्ये कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही.
बातमी शेअर करा