बीड- जिल्ह्यात आज गुरुवारी दि.(४) कोरोनाचे ४९ नवे रुग्ण निष्पन्न झाले. जिल्ह्यातील५८९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील ५४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.बाधित रुग्णांमध्ये परळी तालुक्यात सर्वाधिक १५ रुग्ण आढळून आले.तर अंबाजोगाई १४, आष्टी २, बीड ९, गेवराई १,केज५ ,वडवणी१ तर शिरूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा