मुंबईतील विधान भवनाच्या (Fire)प्रवेशद्वाराजवळ आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत, आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आगीमुळे धुराचे मोठे लोट तयार झाल्याने आग विझविण्यात अडथळे येत आहेत. (Mumbai)ही आग शाॅर्ट सर्किटमुले लागल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. एका मशिनमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
बातमी शेअर करा