Advertisement

भरदिवसा दुचाकी केली लंपास 

प्रजापत्र | Saturday, 22/03/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२२(प्रतिनिधी): शहरातील (Majalgaon)माऊली हॉस्पिटल समोरून अज्ञात चोरटयांनी दुचाकी (Crime news)लंपास केल्याची घटना (दि.१८) मंगळावर रोजी दुपारी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात (Majalgaon police)गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 

           माजलगाव शहरातील माऊली हॉस्पिटल समोरून(Crime) भागवत रमेश काळे (वय २३) रा.हिवरा (बुद्रुक) ता.माजलगाव हे शहरात कामानिमित्त आले असता त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी अंदाजे किंमत ३०००० क्र.एमएच २० जिजे १०३३ अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची  घटना (दि.१८) मंगळावर रोजी दुपारी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Majalgaon police)आहे.पुढील कारवाई माजलगाव पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement