Advertisement

काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा

प्रजापत्र | Monday, 24/02/2025
बातमी शेअर करा

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबाची रविवारी माजी मंत्री तथा चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप(babanrav gholap), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील आणि ऑल इंडिया पँथरचे (Dipak Kedar)दीपक केदार यांनी भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मस्साजोग ते(beed)बीड अशी सद्भावना यात्रा काढणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले.

 

Advertisement

Advertisement