Advertisement

 राज्यात होळीपूर्वीच उन्हाचा तडाखा वाढला

प्रजापत्र | Sunday, 23/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई-  (Rain Alert in Marathwada) उन्हाळा सुरु झाला असला तरी देशभरात होळीनंतर खरा उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. पण यंदा (Holi)होळीपूर्वीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहचू लागले आहे तसेच किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.

Advertisement

Advertisement