Advertisement

३२ वर्षीय तरूणाची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 13/01/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१३ (प्रतिनिधी) - (Beed )शहरातील लक्ष्मण नगर लेंडी रोड भागातील रहिवाशी श्रीराम कचरू गजदीवे (वय ३२) यांनी (crime)राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१३) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. गजदीवे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Advertisement

Advertisement