केज दि.१३ (प्रतिनिधी)- धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर तब्ब्ल दोन तासांनी खाली उतरले आहेत. त्यांनी खाली येताच मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून टाहो फोडला. जरांगे पाटील यांनी त्यांना आधार दिला. यावेळी इतर ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. त्यानंतर मीडियाशी बोलताना धनंजय देशमुख यांनी माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली.
बातमी शेअर करा