बीड दि.२१ (प्रतिनिधी): (sharadpawar)शरद पवार यांनी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांना भेट दिल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajitpawar)अजित पवार मस्साजोगला भेट देणार आहेत. दुपारी ४ वाजता अजित पवार मस्साजोगला येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतील.
बातमी शेअर करा