Advertisement

अशोक हिंगेंचा वंचितला रामराम !

प्रजापत्र | Wednesday, 23/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२३(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिला आहे.

Advertisement

Advertisement