Advertisement

कुंडलिक खांडेंच्या निषेधार्थ आज 'शिरूर बंद'

प्रजापत्र | Saturday, 29/06/2024
बातमी शेअर करा

 बीड : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप मागच्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि याचा परिणामसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतोय आज कुंडली खांडे यांच्या या ऑडिओ क्लिपच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज शिरूर (कासार) शहर बंद ठेवले आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अपशब्द काढणाऱ्या कुंडलिक खांडे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .

Advertisement

Advertisement