Advertisement

बीडच्या जिल्हाधिकारी पदी पाठक

प्रजापत्र | Wednesday, 26/06/2024
बातमी शेअर करा

बीड: बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अपेक्षेप्रमाणे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी पाठक यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement