Advertisement

 महिलेची गळफास घेवून आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 11/11/2023
बातमी शेअर करा

 वडवणी - तालुक्यातील तिगाव येथील पार्वती वचिष्ठ चौरे या ४० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. पार्वती चौरे यांनी राहत्या घराच्या पत्र्याच्या आडुला गळफास लावून जिवन संपविले.त्यांचे पती वचिष्ठ हे ऊसतोडीसाठी कारखान्यावर गेले असल्याची माहित मिळाली आहे . आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही.

Advertisement

Advertisement