Advertisement

आज 128 पॉझिटिव्ह;जेलमध्ये खळबळ

प्रजापत्र | Sunday, 23/08/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात रविवारी आणखी 128 रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असे असले तरी रविवारी 116 जणांनी कोरोनावर मात केली. महत्वाचे म्हणजे सक्रीय रुग्णांचा आकडा शतकाचा आसपास वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णही शतकाच्या आसपास रोज बरे होत आहेत. आणि जिल्ह्यासाठी हे दिलासादायक चित्र आहे.
    रात्री पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 8, आष्टी 8, बीड 76, धारूर 3, गेवराई 6, केज 4, माजलगाव 2, परळी 17, वडवणी 3, पाटोदामध्ये 1 रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान आजच्या पॉझिटिव्हमध्ये 59 जेलमधील कैदी आहेत. 

 

 

Advertisement

Advertisement