Advertisement

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचना

प्रजापत्र | Saturday, 04/05/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचं विशेष लक्ष राहणार आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी छ.संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्या. अशा सूचना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement