बीड-लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील दहा अधिकाऱ्यांना काल रात्री एसपी यांच्याकडून नवीन जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता आज पुन्हा एकदा तीन अधिकाऱ्यांवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मछिंद्रनाथ शेंडगे धाराशिववरून युसूफवडगाव,देविदास वाघमोडे छत्रपती संभाजीनगरवरून धारूर तर अनमोल केदार छत्रपती संभाजीनगरवरून पाटोद्याला आले आहेत. अजून काही अधिकाऱ्यांच्या नेमणूका बाकी असून आज रात्रीपर्यंत त्यांना नवीन ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
बातमी शेअर करा