Advertisement

अंबाजोगाई चे फिजिओथोरपी डॉ प्रमोद बुरांडे व सहकारी डॉ रवि सातपुते कार अपघातात मयत

प्रजापत्र | Friday, 09/06/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.९ (प्रतिनिधी) - तालुक्यातील चनई ते आडस फाटा दरम्यान आज सकाळी १२ च्या सुमारास अपघात झाल्याचे माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यु झाल्याचे माहिती समोर येत आहे. 

तालुक्यातील चनई ते आडस फाटा दरम्यान आज सकाळी १२ च्या सुमारास कार झाडाला धडकल्याने अपघात झाला. या घटनेत डॉ.प्रमोद बुरांडे जागीच ठार झाले असून डॉ.रवी सातपुते यांचाही उपचार दरम्यान मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

Advertisement