Advertisement

सोशलमिडियावर तेढ निर्माण करणारी पोस्ट; तीन तरुणांवर गुन्हा

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

    पाटोदा :पाटोदा पोलिस स्टेशन हद्दीत सोशल मिडियावर  तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने पाटोदा तालुक्यातील तीन तरुणांवर सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एका तरुणांस महासांगवी येथुन अटक केली आहे .

 आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथिल कोरोणा बाधितांचा संबंध जोडत तीन तरुणांनी  तेढ निर्माण होईल अशी पोस्ट फेसबुकवर केली होती .त्यानंतर पाटोदा पोलिसांनी गणेश सानप रा महासांगवी,विशाल बांगर व मनोज बांगर या तीन तरुणांविरुध्द  सायबर गुन्हा दाखल करुन एका जणांस रात्रीच तीन वाजता अटकह केली .पि आय सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ कंठाळे हे तपास करत आहेत .
 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement