बीड: मतदान यंत्रात फेविक्वीक टाकल्यामुळे चर्चेत आलेल्या लिंबागणेशच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये फेर मतदान घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या ठिकाणी २३ डिसेंबरला फेर मतदान होणार असून मतदान संपल्यानंतर लगेच संपूर्ण गावाची मतमोजणी होणार आहे.
बातमी शेअर करा