Advertisement

सर्वसाधारण महिलांना आरक्षीत झाले हे गट

प्रजापत्र | Thursday, 28/07/2022
बातमी शेअर करा

बीड: बीड जिल्हा परिषदेतील खुल्या गटाच्या ४१ जागांपैकी २१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी,टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी , नागापूर या गटांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement