Advertisement

बीड जिल्हापरिषदेत एससी महिलांसाठी आरक्षीत झाले हे गट

प्रजापत्र | Thursday, 28/07/2022
बातमी शेअर करा

बीड: बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ( एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले.

Advertisement

Advertisement