मागच्या कांही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यासह देशातही रुग्णांची संख्या वाढत असून बीड जिल्ह्यातही रुग्ण संख्या वाढू लागली आहे .
आज जिल्ह्यात 605 अहवालापैकी रुग्णांमध्ये 17 रुग्ण बाधित आढळले आहेत.यामध्ये अंबाजोगाई-२,बीड-१,धारूर-१,गेवराई-१,परळी-६,शिरूर-५ तर वडवणीत एक बाधित आढळून आला . दरम्यान मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हळू-हळू वाढू लागल्याने जिल्हावासीयांसाठी चिंतेची बाब आहे.
बातमी शेअर करा