Advertisement

काय आहे आजची रुग्ण संख्या

प्रजापत्र | Monday, 14/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१४ फेब्रुवारी – मागच्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्ण संख्येत दिलासादायक घट झाली आहे . कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. 
 बीड जिल्हा प्रशासनाकडे आज ७२७ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल २३जणांचा कोविड-19 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

 

आजची तालुकानिहाय आकडेवारी:- बीड-२, अंबाजोगाई-३, आष्टी-१२, गेवराई-१, केज-१, वडवणी १ ,- पाटोदा ३ अशी आहे.

Advertisement

Advertisement