Advertisement

पहा आज कुठे आढळले किती रुग्ण?

प्रजापत्र | Saturday, 12/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१२ फेब्रुवारी – मागच्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्ण संख्येत दिलासादायक घट झाली आहे . कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. 
 बीड जिल्हा प्रशासनाकडे आज ९०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल २१ जणांचा कोविड-19 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

 

आजची तालुकानिहाय आकडेवारी:- बीड-३, अंबाजोगाई-१, आष्टी-२, धारुर-१, गेवराई-१, केज-३, माजलगाव-१, परळी-७, वडवणी ३ ,- अशी आहे.

Advertisement

Advertisement