बीड दि.०२ (प्रतिनिधी) – आज शनिवारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २०३५ अहवालात जिल्ह्यात आज २७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०५, आष्टी ०९, बीड ०७, केज ०३, परळी ०१,पाटोदा ०१ तर शिरूरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.
हेही वाचा...
चक्क वाण नदीने बदलले पाञ
http://prajapatra.com/3305
बातमी शेअर करा