बीड- दि.३०(प्रतिनिधी) आरोग्य विभागाच्या अहवालात २१९४ मुन्यामध्ये केवळ २९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर २१६५ निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई ०२,आष्टी ०४,बीड ०६, गेवराई ०१,केज ०४,माजलगाव ०२ , पाटोदा ०५,वडवणी ०३ तर शिरूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा