Advertisement

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा टक्का घसरला

प्रजापत्र | Friday, 12/02/2021
बातमी शेअर करा

बीड- प्रतिनिधी (दि.१२) शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ४३० कोरोना अहवालात ४१४ रुग्ण निगेटिव्ह आले  तर १६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून यामध्ये बीड ३,आंबेजोगाई ४, गेवराई १, परळी १,आष्टी ४, केज १ तर माजलगाव तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement