बीड दि.१७(प्रतिनिधी): शहरातील(Beed) डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पेठ बीड येथे लावलेली(Crime) दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.१४) सोमवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पेठ बीड येथून विलास रामदास आमटे (वय ३५) रा.बलभीम नगर पेठ बीड यांची बजाज डिस्कव्हर कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी क्र.एमएच ४० टी ६९८२ हि अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची(Crime) घटना (दि.१४) सोमवार रोजी रात्री घडली असून ११००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी विलास आमटे यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात (दि.१६) बुधवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील (Beed police) तपास पोलीस करत आहेत
बातमी शेअर करा