Advertisement

अजित पवारांनी विधानपरिषदेसाठी जाहीर केला उमेदवार

प्रजापत्र | Monday, 17/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटानेही विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमदेवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमदेवारी देण्यात आली आहे. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. (Sanjay khodke)संजय खोडके आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Advertisement

Advertisement