Advertisement

पत्र्याच्या शेडवर टिप्पर चालकाने टाकली वाळू

प्रजापत्र | Saturday, 22/02/2025
बातमी शेअर करा

 जालना : (Jalna) जालना जिल्हात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. टिप्पर चालकाने पुलांचे काम करून झोपलेल्या मजुरांच्या(Jalna) पत्र्याच्या शेडवर टिप्परमधील वाळू टाकली. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये पाच कामगार झोपले होते. वाळू पत्र्याच्या शेडवर टाकताच शेड मजुरांच्या अंगावर पडला आणि त्यांचा झोपेतच जागीच मृत्यु झाला. ही घटना जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातल्या पासोडी-चांडोळ रोडवर (दि.२१) रोजी मध्यरात्री उशिरा घडली.या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 

Advertisement

Advertisement