बीड-जिल्ह्यात कोरोनाचे मीटर मागील काही दिवसांपासून धावत असताना मंगळवारी (दि.२३) जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या १७ पैकी १७ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.यामुळे जिल्हावासीयांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असून सध्या ३० जणांवर उपचार सुरु आहेत.तर ८३ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून चौघा जणांचा मृत्यु झाला आहे.
बातमी शेअर करा