केज - (Kaij)तालुक्यातील राजेगाव येथे (walmik karad)वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ केज रोडवर (दि.१७) रोजी रस्ता रोको करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील राजेगाव येथे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ केज रोडवर रस्ता रोको करण्यात आला.रोडवर टायर जाळून तसेच धस व जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .एक युवक अजून ही पाण्याच्या टाकीवर आंदोलन करत आहे .नांदूरघाट जिल्हा परिषद सर्कल मधील हे राजेगाव आहे .या गावाच्या वेशीवर हे आंदोलन चालू आहे.घटना स्थळी फायरब्रिगेडची गाडी दाखल झाली आहे.
बातमी शेअर करा