Advertisement

केज-अंबाजोगाई मार्गावर बसचा अपघात

प्रजापत्र | Monday, 30/09/2024
बातमी शेअर करा

 केज दि.३० (प्रतिनिधी) - अंबाजोगाई मार्गावरील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोरया जवळ अहमदपूर - संभाजीनगर ही एसटी बस (Beed accident news) रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ही घटना आज (दि. ३०) दुपारी १ च्या सुमारास घडली.या अपघातात १० जण जखमी झाले आहेत .

सविस्तर माहिती अशी कि, केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोरया जवळ अहमदपूर - संभाजीनगर ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ही घटना आज (दि. ३०) सोमवार रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली.(Beed accident news) या अपघातात १० जण जखमी झाले. तर चालक व अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. काही जखमींना अंबाजोगाई येथे हलविले आले आहे.अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक चेंनाशेट्टी व समुद्रे पोहोचले आहेत.

Advertisement

Advertisement