बीड-कोरोनाचे मीटर कालपासून बीड जिल्ह्यात थांबले असून आज जिल्ह्यातून ७६ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.यात केजमधून सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत गेले आहेत.सायंकाळपर्यंत या सर्वांचे अहवाल येतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
आजच्या अहवालात बीडमधून ४१,अंबाजोगाई ३,आष्टी २ तर केजच्या उपजिल्हा रुग्णालयातून सर्वाधिक ३० स्वॅब पाठविण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा