बीड-जिजाऊ मल्टिस्टेटच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी थेट १ कोटींच्या लाचेची मागणी करणारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खाडेची चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे.
लाचखोर हरिभाऊ खाडेला आठवडा उलटूनही अटक होती नव्हती.त्याला पकडून आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली होती.मात्र काल रात्री हरिभाऊ खाडे स्वतः एसीबीच्या पुढे हजर झाल्याचे कळते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या खाडेची चौकशी सुरू आहे.
बातमी शेअर करा