Advertisement

देशात एव्हढ्या टप्प्यात होणार निवडणूक

प्रजापत्र | Saturday, 16/03/2024
बातमी शेअर करा

बीड: देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणूकीच्या तारखा अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १८ व्या लोकसभेसाठी एकुण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. याची सुरुवात २१ मार्चपासून होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होईल. सर्व ठिकाणची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे ४ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात  मतदान होणारआहे. हे मतदान २६ एप्रिल, ७ मे , १३ मे , २० मे , २५ मे रोजी होईल. 

 

Advertisement

Advertisement