Advertisement

कारच्या धडकेत तरूण ठार

प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा

बीड - अज्ञात कारने रोडवरून पायी चालणार्‍या एका तरूणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजता केज-
मांजरसुंबा रस्त्यावरील सारूळ फाट्यावर घडली. केज तालुक्यातील सारूळ येथील महेश बहाद्दुर पुरी (वय 24)  हा आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास  केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सारूळ फाट्यावर पायी जात असतांना अज्ञात कारने जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Advertisement

Advertisement