Advertisement

बीड न.प. चे प्रभाग निहाय आरक्षण वरीलप्रमाणे

प्रजापत्र | Monday, 13/06/2022
बातमी शेअर करा

बीड - बीड येथील नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण आज सोमवारी (दि.१३) रोजी जाहीर करण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत एकूण २६ प्रभाग आहेत.

Advertisement

Advertisement