Advertisement

कोरोना- आज जिल्ह्यात ०६ बाधित

प्रजापत्र | Sunday, 14/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१४ – आज जाहीर करण्यात आलेल्या ६४४ अहवालात जिल्ह्यात आज 06 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये बीड-२, अंबाजोगाई-०, आष्टी-३, धारुर-०, गेवराई-१, केज-०, माजलगाव-०, परळी-०, पाटोदा-०, शिरुर-० तर  वडवणी मध्ये ०० रुग्ण आढळून आले आहे.

Advertisement

Advertisement