Advertisement

अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ

प्रजापत्र | Wednesday, 27/10/2021
बातमी शेअर करा

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          गेवराई तालुक्यातील तलवाडामधील अंगणवाडी सेविका आपल्या शाळेवर काम करत असताना श्रीदत्त श्रीरंग जगताप याने पीडितेचा हात धरून विनयभंग केला.याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड करत आहेत

Advertisement

Advertisement