Advertisement

कोरोना बाधितांची संख्या घटली 

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

  बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून रविवारी (दि.२६)  आरोग्य विभागाच्या अहवालात १९७१नमुन्यामध्ये केवळ २८  रुग्ण बाधित आढळून आले आहेत. 

 
यामध्ये अंबाजोगाई ०४,आष्टी ०६,बीड ०७,धारूर ०१, गेवराई ०१,केज ०४,माजलगाव ०२,परळी ०१,पाटोदा ००,शिरूर ०० तर वडवणीत दोन रुग्ण आढळून आले .

Advertisement

Advertisement